Aajtakkhabar:केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण, बाजारात 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असल्यानं सध्या छपाई थांबवण्यात आल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.