Aajtakkhabr: अर्थसंज्ञाच्या २०१८ च्या सदरात आपण पाहिले की, गुंतवणुकीचा विचार करत असताना सामान्यपणे कोणकोणत्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच कोणकोणत्या संज्ञा माहीत असणे आवश्यक आहे आणि का आवश्यक आहे. आपल्यापैकी अनेक वाचकांच्या आलेल्या प्रतिक्रि या वाचून हे कळले की, हे सदर आपल्या ज्ञानाची तहान शमवण्यासाठी काही प्रमाणात उपयोगात आले. मग, आता नवीन काय… असा प्रश्न वाचकांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.
या वर्षापासून आपल्या भेटीला ‘अर्थविश्व-२०१९’ हे सदर येत आहे. यात आपल्याला काय वाचायला मिळेल, असा विचार मनात आल्यावाचून राहणार नाही. या वर्षापासून आपल्या भेटीला ‘अर्थविश्व-२०१९’ हे सदर येत आहे. यात आपल्याला काय वाचायला मिळेल, असा विचार मनात आल्यावाचून राहणार नाही.या वर्षापासून आपल्या भेटीला ‘अर्थविश्व-२०१९’ हे सदर येत आहे. यात आपल्याला काय वाचायला मिळेल, असा विचार मनात आल्यावाचून राहणार नाही.
Edited By: Sachin Lahudkar