Aajtakkhabar; फॅट, कार्ब्स कमी करण्यासाठी कोणतंही खास डाएट करत असाल तर तुम्हाला डायटींग केल्यामुळे शरीराला कोणत्या प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो याबबत माहिती असणं गरजेचं आहे.
वजन कमी करण्यासाठी तासनतास उपाशी राहणं हे शरीरासाठी योग्य ठरत नाही. आपले कॅलरीज काऊंट कमी करण्याचा हा सगळ्यात चुकीचा मार्ग आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार यातून शरीराला पोषक तत्व मिळण्यास समस्या निर्माण होतात. याचे वेगवेगळे साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत तुम्ही किटजेनिक डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग किंवा फॅट, कार्ब्स कमी करण्यासाठी कोणतंही खास डाएट करत असाल तर तुम्हाला डायटींग केल्यामुळे शरीराला कोणत्या प्रकारच्या नुकसानांचा सामना करावा लागतो याबबत माहिती असणं गरजेचं आहे.