नटसम्राट हा सांस्कृतिक ठेवा!

नटसम्राट हा सांस्कृतिक ठेवा!

By Aajtakkhabar Admin 29 January 2021

Aajtakkhabar: नटसम्राट हे अजरामर नाटक सांस्कृतिक ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.

ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.ठेवा असून, आजच्या सुवर्ण महोत्सवी दिवशीदेखील त्याचे गारूड रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे आहे. या नाटकाला मिळणारा प्रतिसाद हे रंगभूमी जिवंत असल्याचे लक्षण असल्याचे मत ज्येष्ठ रंगकर्मी उपेंद्र दाते यांनी व्यक्त केले.

Edited By:Sachin Lahudkar

One thought on “नटसम्राट हा सांस्कृतिक ठेवा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीत ‘बालासाहेबांची शिवसेना’ के विधायक संजय गायकवाड ने राज्यपाल को राज्य से बाहर भेजने की मांग की है.

Aajtakkhabar:छत्रपति शिवाजी महाराज पर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी की कथित टिप्पणी को लेकर ऊपजे विवाद के बीच महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीत ‘बालासाहेबांची शिवसेना’ के विधायक संजय गायकवाड ने राज्यपाल कोश्यारी को राज्य से बाहर स्थानांतरित करने की मांग की.

बुलढाणा विधानसभा सीट से विधायक गायकवाड ने दावा किया कि कोश्यारी ने मराठा साम्राज्य के संस्थापक के खिलाफ टिप्पणी की है और अतीत में भी विवादों को जन्म दिया है.

विधायक ने , ‘राज्यपाल को समझना चाहिए कि छत्रपति शिवाजी महाराज के आदर्श कभी पुराने नहीं पड़ते और उनकी तुलना दुनिया के किसी भी अन्य महान व्यक्ति से नहीं की जा सकती है. मेरा केंद्र के भाजपा नेताओं से अनुरोध है कि जिस व्यक्ति को राज्य के इतिहास का पता नहीं है, वह कैसे यह काम करता है, उसे दूसरी जगह भेजा जाना चाहिए.’

गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नीत ‘बालासाहेबांची शिवसेना’ के विधायक हैं, जिसने महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी (भाजपा) के साथ मिलकर सरकार बनाई है.

उधर, राकांपा नेता सुप्रिया सुले ने सोमवार को आश्चर्य जताया कि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा शासक के ‘अपमान’ का ‘बचाव’ कैसे कर सकते हैं. वहीं, इसे लेकर मुंबई सहित महाराष्ट्र के अन्य हिस्सों में भी कोश्यारी के खिलाफ प्रदर्शन हुए.

उद्धव ठाकरे नीत शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) से जुड़े प्रदर्शनकारियों ने टीवी पर चर्चा के दौरान छत्रपति शिवाजी महाराज का ‘अपमान’ करने के लिए भाजपा के राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी की भी आलोचना की.

सुले ने कहा कि भारतीय जनता पार्टी (भाजपा) को मराठा शासक का नाम लेने का नैतिक अधिकार नहीं है.

गौरतलब है कि कोश्यारी ने छत्रपति शिवाजी महाराज के बारे में कहा था कि वह ‘पुराने जमाने’ के आदर्श हैं. इसे लेकर पूरे राज्य में गुस्से का माहौल है, हालांकि रविवार को उपमुख्यमंत्री फडणवीस ने इस मामले में उनका बचाव किया.

फडणवीस ने कहा था, ‘यह बात स्पष्ट है कि छत्रपति शिवाजी महाराज सूरज-चांद का अस्तित्व रहने तक महाराष्ट्र और हमारे देश के आदर्श और हीरो रहेंगे. कोश्यारी के मन में भी इसे लेकर कोई संशय नहीं है. इसलिए राज्यपाल द्वारा की गई टिप्पणी के कई मायने निकलते हैं.’

भाजपा के राज्यसभा सदस्य और छत्रपति शिवाजी महाराज के वंशज उदयनराजे भोसले ने सोमवार को मांग की कि मराठा शासक पर टिप्पणी करने वाले राज्यपाल कोश्यारी और भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी को राज्य से बाहर किया जाए.

भोसले ने कहा कि अगर उनकी मांग नहीं मानी गई तो वह उसी आधार पर आगे की रणनीति तय करेंगे.

उधर, सुले ने आश्चर्य जताया कि पूर्व मुख्यमंत्री फडणवीस कैसे छत्रपति शिवाजी महाराज के ‘अपमान’ का बचाव कर रहे हैं.

राकांपा नेता ने पुणे में कहा, ‘मुझे फडणवीस जी से ऐसी आशा नहीं थी. वह पांच साल मुख्यमंत्री रहे हैं. आपकी विचारधारा अलग हो सकती है, लेकिन अगर छत्रपति शिवाजी महाराज का अपमान हो रहा है और आप उसका बचाव कर रहे हें, तो यह दुर्भाग्यपूर्ण है. ऐसे में भाजपा को छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेने का कोई अधिकार नहीं है.’

त्रिवेदी के वीडियो क्लिप का हवाला देते हुए सुले ने कहा कि ऐसा लग रहा है कि ये लोग बार-बार छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने का पाप कर रहे हैं. यह दुर्भाग्यपूर्ण है और इसे रोकना चाहिए.

इस बीच राकांपा ने सोमवार को राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को पत्र लिखकर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के खिलाफ कार्रवाई की मांग भी की है.

राकांपा के मुख्य प्रवक्ता महेश तापसे ने राष्ट्रपति को लिखे पत्र में आरोप लगाया कि राज्यपाल ने कई मौकों पर विवादित बयान दिए हैं जिससे महाराष्ट्र के लोगों की भावनाएं आहत हुई हैं और यह आचरण अस्वीकार्य है.

उल्लेखनीय है कि राज्यपाल की टिप्पणी के बाद उन्हें हटाने की मांग को लेकर मुंबई, नागपुर, पुणे और औरंगाबाद में प्रदर्शन हुए हैं.

शिवसेना के उद्धव बालासाहेब ठाकरे नीत गुट के नागपुर जिला अध्यक्ष किशोरी कुमेरिया के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने महाल इलाके में गांधी गेट पर प्रदर्शन किया. वहीं, राकांपा कार्यकर्ताओं ने वैरिटी चौराहा और कांग्रेस युवा मोर्चा ने सिविल लाइंस में राजभवन के पास प्रदर्शन किया.

पुणे में, राकांपा की शहर इकाई ने भी प्रदर्शन किया जिसमें कार्यकर्ताओं ने कोश्यारी जैसे वस्त्र पहनकर भाग लिया. उन्होंने राज्यपाल के खिलाफ नारेबाजी भी की.

(समाचार एजेंसी भाषा से इनपुट के साथ)

Edited By: Sachin Lahudkar

सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही परराज्यात गेला आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक सत्ताधऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. 

Aajtakkhabar:मुख्यमंत्री Shinde यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावून यावर चर्चा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी मोठे विधान केले आहे. राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेणारे तसेच राज्याचे सक्षमपणे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री राज्याला हवे आहेत. राज्यातील जनतेला Ajit Pawar यांच्यासारखे मुख्यमंत्री असावेत असे वाटत आहे, असे अनिल पाटील म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असे मत राज्यातील आमदार, खासदारांचे असेल तर ते स्वाभाविक आहे.

जनतेला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री असायला पाहिजे, असे वाटतेय,”

अजित पवार यांनी मागील अडीच वर्षांत चांगले काम केले. तीन पक्षाच्या सरकारला सोबत घेऊन त्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार चालवला. त्यामुळे नेत्यांसह राज्यातील जनतेलाही आपल्या राज्याचा मुख्यमंत्री हा इतर राज्यांचे नेतृत्व करणारा नकोय, असे वाटत आहे. येथील जनतेला अजित पवार यांच्यासारखा मुख्यमंत्री असायला पाहिजे, असे वाटतेय,” असे अनिल पाटील म्हणाले आहेत. तसेच “राज्यातील उद्योग परराज्यात जात असल्याचा मुद्द्यावर बोलताना राज्यातील उद्योग परराज्यात जाणार नाहीत तसेच रिकामे उद्योग करणार नाही, असा मुख्यमंत्री राज्याला हवा आहे,” असेही अनिल पाटील म्हणाले आहेत.

“कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. गुंतवणूकदारांचा राजकीय स्थिरतेवरील आणि शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकट काळात सरकार मदत करेल यावरून विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि ढासळलेली प्रशासकीय व्यवस्था हे महाराष्ट्राचं अपयश आहे,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी सॅफ्रन प्रकल्पाचा उल्लेख न करता केली आहे.

Edited By:Sachin Lahudkar

कायद्यात सुधारणेविरोधात याचिकांच्या एकत्रित सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

Aajtakkhabar:केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायद्यात केलेल्या सुधारणांविरोधात देशभरात दाखल झालेल्या दाव्यांची एकत्रित सुनावणी घेण्याची रिझव्‍‌र्ह बँकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या संदर्भात देशातील विविध न्यायालयांत दाखल खटल्यांवर एकत्रित मद्रास उच्च न्यायालायत सुनावणी घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

पीएमसी बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली होती. या घोटाळय़ाच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने बँकिंग नियमन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२० मध्ये याबाबतचे सुधारणा विधेयक संसदेत संमत करण्यात आले. मात्र या कायद्याच्या माध्यमातून सरकारने सहकारी बँकांवर अन्यायकारक आणि कठोर निर्बंध लागू केल्याच्या तसेच या कायद्याचा आधार घेत रिझव्‍‌र्ह बँकेने सरकारी बँकांसाठी लागू केलेल्या विविध जाचक नियमांच्या विरोधात अनेक राज्यांतील सहकारी बँका आणि त्यांच्या संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. ‘महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन’नेही या कायद्यातील सुधारणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.रिझव्‍‌र्ह बँकेने मात्र या सर्व याचिकांची वेगवेगळय़ा उच्च न्यायालयाऐवजी एकत्रित सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्याची विनंती याचिकेद्वारे केली होती. १४ ऑक्टोबरला न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी आमच्या याचिकांवर आधी उच्च न्यायालयातच सुनावणी व्हावी अशी मागणी करीत याचिकाकर्त्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या याचिकेस विरोध केला. त्यानुसार या सर्व याचिकावर एकत्रित मद्रास उच्च न्यायालायत स्वतंत्र खंडपीठ स्थापन करून विविध राज्यांत दाखल झालेल्या २५ जनहित याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. देशभरातील विविध न्यायालयांत दाखल याचिकांची एकत्रित सुनावणी होणार असल्याने या प्रकरणाला गती मिळेल आणि आम्हाला न्याय मिळेल, असे महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.

Edited by:Sachin Lahudkar

महाराष्ट्र में एसी इंस्टॉल करते वक्त कंप्रेसर में धमाका; हादसे में तीन की मौत, 03 घायल

Aajtakkhabar:-मुंबई, एएनआई:  अलीबाग में बुधवार शाम एयर कंडीशनर (एसी) के कंप्रेसर में विस्फोट होने से तीन श्रमिकों की मौत हो गई और तीन अन्य घायल हैं । श्रमिक राष्ट्रीय केमिकल एंड फर्टिलाइजर (आरसीएफ) कंपनी के संयंत्र में एयर कंडीशनर इंस्टॉल कर रहे थे उसी समय अचानक एसी कंप्रेसर में धमाका हो गया। विस्फोट के सही कारण का पता लगाने के लिए जांच शुरू की गई है। घायलों को स्थानीय अस्पताल में भर्ती कराया गया है।विस्फोट में मरने वाले श्रमिकों की पहचान अंकित शर्मा (27), फैजल शेख (32) और दिलशाद इदरसी (29) के रूप में की गई है। समाचार एजेंसी एएनआई के मुताबिक घायल श्रमिकों की पहचान साजिद सिद्दीकी, जितेंद्र शेरके और अतिंदर के रूप में हुई है। घायलों को इलाज के लिए मुंबई के फोर्टिस अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस द्वारा दी गई जानकारी के मुताबिक शाम करीब 4 बजकर 45 मिनट पर सभी एयर कंडीशनर इंस्टॉल कर रहे थे। तभी राष्ट्रीय केमिकल एंड फर्टिलाइजर के कंट्रोल रूम में एसी कंप्रेसर में धमाका हो गया।हादसे में तीन लोगों की मौके पर ही मौत हो गई, जबकि तीन अन्य घायलों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है। वहीं, पुलिस को आरसीएफ प्रबंधन के ओर से जानकारी दी गई है कि फैक्ट्री में किसी तरह का रिसाव नहीं है और कामकाज ठीक तरह से चल रहा है। वहीं, बीते दिनों एक घर में गैस सिलेंडर फटने के बाद एक की मौके पर ही मौत हो गई थी। जबकी आठ साल के बच्चे सहित उसके परिवार के पांच सदस्य गंभीर रूप से झुलस गए थे। यह हादसा शहर के बख्शी का तालाब (बीकेटी) थाना क्षेत्र के अंतर्गत सोमवार शाम को हुआ था।

Edited By:Sachin Lahudkar

नारायण राणें :-एकही खासदार निवडून येऊ देणार नाही.

Aajtakkhabar:“दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार. मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ,” असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी गद्दारी केल्याची आठवण करुन देत टोला लगावला.“निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. कारण जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोललेले नाहीत,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.“नुसतं आमच्यावर बोलायचं, आमच्याबद्दल वाईट बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आमच्या मनात तरी असं काही नाही. अशा लोकांकडे कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो,” असा टोलाही त्यांनी लगावला.आदित्य ठाकरेंना या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की “त्यांना बोलू दे, यातून त्यांची वृत्ती समोर येत आहे. सूडबुद्धीने काम सुरु असून द्वेषाचं राजकारण केलं जात आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये एकमेकांना संपवण्याची अशी भाषा कोणीही वापरली नव्हती. आतापर्यंत जे काही राजकराण झालं आहे त्याला पातळी होती. पण गेल्या पाच सहा वर्षात रुपयाप्रमाणे ती पातळी घसरत चालली आहे

Edited By:– Sachin Lahudkar

मिर्झापूर ३ वेबसीरिजला सु्प्रीम कोर्टाचा दिलासा

Aajtakkhaba:याचिकाकर्त्या सुजीत कुमार;-ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या आगामी भागांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी गुरुवारी झाली असता ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्याचवेळी याचिकाकर्त्यांना कोर्टानं खडे बोल सुनावले आहेत. कोर्टानं दिलेल्या निर्णयामुळे सीरिजच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सुप्रीम कोर्टानं मिर्जापूर ३ च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावली आहे. ही मागणी फेटाळून लावताना याचिकाकर्त्यानं प्री-स्क्रीनिंगची मागणी केली होती. परंतु ती देखील कोर्टानं फेटाळून लावली. सिनेमॅटोग्राफर कायद्यासह अनेक कायदे आहेत. त्याअंतर्गंत ओटीटी ला आणायला पाहिजे का असा प्रश्न कोर्टानं यावेळी उपस्थित केला आहे. याचिकाकर्त्यानं दाखल केलेली याचिका योग्य नसल्याचंही सांगितलं. सरन्यायाधीश ललित यांनी सांगितलं की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या कलाकृती केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रदर्शित होतात. त्यामुळे या संदर्भात अनेक प्रश्न आहेत, त्यावर विचार करण्याची गरज आहे.

याचिकाकर्त्यानं मिर्जापूर हे नाव वापरण्यावर आणि त्या सीरिजमधील विषयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या सीरिजला जे नाव दिले आहे त्यामुळे मिर्जापूर शहराचा अवमान होत आहे. मिर्जापूर शहराला पौराणिकदृष्ट्या महत्त्व आहे. अनेक वेदांमध्ये त्याचा उल्लेक आहे. अशा पवित्र स्थानी खून, हत्या,हाणामारी दाखवणं चूक आहे.

सुजीत कुमार यांनी ही याचिका मिर्झापूरचं दुसरं पर्व प्रदर्शित झालं तेव्हा म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल केली होती. आता या सीरिजचं तिसरं पर्व लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Edited by:Sachin Lahudkar