घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या ‘या’ व्हायरल मेसेज मागचं सत्य
By Aajtakkhabar Admin 29 January 2021
Aajtakkhabar:अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल मेसेज मोठ्या प्रमाणावर फिरत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसबाबत अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर घश्यातील वेदना किंवा कोरडा पडल्यानं कोरोना संसर्गाचा धोका वाढतो अशी पोस्ट व्हायरल होत आहे. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत.
अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल मेसेज मोठ्या प्रमाणावर फिरत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना व्हायरसबाबत अनेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर घश्यातील वेदना किंवा कोरडा पडल्यानं कोरोना संसर्गाचा धोका वाढतो अशी पोस्ट व्हायरल होत आहे. थायलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने प्रसारित करण्यात आलेली घशाच्या कोरडेपणामुळे कोरोना संसर्ग होऊ शकतो अशी ही पोस्ट होती. आज आम्ही तुम्हाला या पोस्टमागचं सत्य सांगणार आहोत.